
Chalu Ghadmodi चालू घडामोडी देवा जाधवर Edition 68
चालू घडामोडी देवा जाधवर युनिक अकॅडेमी (Marathi Edition) [Print Replica]
देवा जाधवर संपादित युनिक ॲकॅडमी प्रकाशित चालू घडामोडी 68 वी आवृत्ती मे 2024 मध्ये प्रकाशित करीत आहोत.
या आवृत्तीमध्ये 1 जानेवारी 2024 ते 10 मे 2024 पर्यंतच्या चालू घडामोडींचा समावेश आहे.
चालू घडामोडी पुस्तकाची प्रथमच किंडल कॉपी प्रसिद्ध करीत आहोत